• ट्रेंडिंग
  • सदरे
  • ग्रंथनामा
  • कला - संस्कृती
  • दिवाळी २०२०
  • अर्धे जग
  • अजूनकाही

अजूनकाही

दिवाळी २०२४

लेख

दीपावली २०२३

लेख

दिवाळी २०२२

लेख

दिवाळी २०२१

निवडक ‘अक्षरनामा’
विशेष लेख

दिवाळी २०१८

संकीर्ण
माणसं : कालची, आजची, उद्याची

दिवाळी २०२०

लेख
जर...तर

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
माध्यमांचं अधोविश्व
तळवलकर : एक मूल्यमापन

सदर

सरदार पटेलांची पत्रे
आडवा छेद
फिलॉसॉफी ‘जगण्या’साठी!
वास्तव-अवास्तव
पहिले महायुद्ध... १०० वर्षांनंतर
#जेआहेते
सत्योत्तरी सत्यकाळ
सडेतोड
रौशनख़याल तरुण
फोकस-अनफोकस
सिने-सौंदर्य
गांधी @ १५०
सिनेपंचनामा
इनसाइडर
‘कळ’फलक
मागोवा २०१६चा
चिनी माती
चला, शास्त्रीय संगीत ऐकू या
न-क्लासिक
सत्तावर्तन
चैत्यभू'मी'तला 'मी'!
लक्ष्मणरेषेवरून

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
तळवलकर : एक मूल्यमापन
माध्यमांचं अधोविश्व
प्रास्ताविक
मुलाखत
व्यक्तिचित्रे
लेख

संपादकीय

संपादकीय
संतापकीय

पडघम

कर्नाटक निवडणूक २०१८
रामचंद्र गुहा @ 60
बाबरी पतन @ २५
गुजरात निवडणूक २०१७
महिला दिन विशेष
विदेशनामा
देशकारण
साहित्य संमेलन विशेष
बालदिन विशेष
माध्यमनामा
राज्यकारण
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
अर्थकारण
कोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)
सांस्कृतिक
साहित्यिक
उद्योगनामा
क्रीडानामा
तंत्रनामा
विज्ञाननामा

अर्धेजग

महिला दिन विशेष
कळीचे प्रश्न
खाणं\पिणं\लेणं
आरोग्य

संकीर्ण

ललित
वर्षाखेर विशेष
मुलाखत
श्रद्धांजली
विनोदनामा
फोटोएसे
व्यंगनामा
ब्लॉगांश
पुनर्वाचन
वाद-संवाद

आमच्यासाठी लिहा

आमच्याविषयी

संपर्क

Menu

  • Login
  • Go to Booksnama
  • Terms of use
  • Privacy Policy
  • Login
  • Go to Booksnama
  • Likes us on  
  • Follow us on 
  • Subscribe our channel on 
  • Terms of use
  • Privacy Policy

आता लढाई पितृसत्तेविरुद्ध, सर्व प्रकारच्या शोषणाविरुद्ध असणार, याची सुखद ग्वाही देणारी ‘तारों की टोली’!

या मुलींच्या व्यक्त होण्यातली स्पष्टता आणि सफाई अजिबात कृत्रिम वाटत नव्हती. ‘लडकियों की पहचान सिर्फ पिता के नामसे क्यूं हो? माता का नाम भी उसके नाम में शामिल होना चाहिये. या फिर सिर्फ खुदका नाम.’ या सगळ्या जणी नाव विचारल्यावर अगदी ठामपणे फक्त स्वत:चंच नाव सांगायला लागल्या. या पोरसवदा वयात त्यांना आलेली ही समज हरखून टाकणारी होती.......

  • शर्मिष्ठा भोसले
  • Tue , 13 March 2018
  • 0 Comments
  • 4 Like

‘शहाणी’ होण्याची कहाणी आणि सांस्कृतिक राजकारण

एकाच रंगातल्या ‘संस्कृती’चं अवडंबर माजवल्या गेलेल्या भारत देशात ‘मासिक पाळी’ ही नैसर्गिक शरीरधर्माची गोष्टही सांस्कृतिक राजकारणाची होऊन जाते. स्त्रीमुक्ती चळवळ सांगते, ‘जे जे खासगी, ते ते राजकीय’. मासिक पाळीसोबत जोडलेल्या खासगीपणाच्या अवगुंठनात केलं जाणारं राजकारण या स्त्रियांना उमगायला अजून किती काळ जावा लागेल? वस्त्या, तांड्यांतलं ‘अर्धं जग’ ब्लीड करताना हॅप्पी आहे का?.......

  • शर्मिष्ठा भोसले
  • Sun , 28 May 2017
  • 1 Comments
  • 3 Like

तुला-मला निरंतर शोधण्याची गोष्ट

आमच्या सहजीवनाचा गाभाच मुळात संवाद आहे. सतत वाहता, निर्हेतुक-सहेतुक, सापेक्ष-निरपेक्ष, विदेह-सदेह असा संवाद. त्यानंच आमच्यात कधीच नसलेला संकोच, अवघडलेपण आणि औपचारिकता यांना सतत नात्यातून दूर ठेवलंय. आमच्यात एक ‘नवरा-बायको’ असं रजिस्टर लग्नपद्धतीतून अस्तित्वात आणलेलं कायदेशीर नातं असलं तरी एकमेकांकडे केवढ्या तरी तटस्थ, वस्तुनिष्ठपणे आम्ही पाहू शकतो.......

  • शर्मिष्ठा भोसले
  • Sun , 21 May 2017
  • 6 Comments
  • 6 Like

अर्ध्या जगाचं लहानसं मनोगत

हे मान्यच की, अर्ध जग महिलांचं आहे. अर्धा अवकाश मुलींनी व्यापलाय. पण उरलेल्या अर्ध्या जगात पुरुष आणि मुलं आहेत. त्यांच्या जगासोबत समजूत आणि सहमती ठेवतच महिलांना या जगात राहावं लागणार आहे. अशा वेळी ‘जागतिक महिला दिन’ साजरा होत असताना आजचा अर्ध्या जगातला तरुण काय विचार करतो उरलेल्या अर्ध्या जगातल्या मुली, स्त्रियांबाबत, हे जाणून घेण्याचा हा छोटासा प्रयत्न........

  • शर्मिष्ठा भोसले
  • Wed , 08 March 2017
  • 0 Comments
  • 3 Like

तुमचं आमचं सेम असतं?

भारतासारख्या जात-धर्म-वर्ग-वर्ण-लिंगाच्या संदर्भानं येणाऱ्या धारणा प्रचंड तीव्र असलेल्या देशात प्रेम ही सर्वार्थानं एक राजकीय कृतीच आहे. समाजाला कदाचित बंडखोरीपण ‘सिलेक्टिव्ह’ प्रकारचीच आवडते. समाजातले शोषित-वंचित आणि बिनचेहऱ्याचे लोक प्रेमाबाबत जास्त सहिष्णू आणि जगण्याबाबत जास्त खुले असतात का? .......

  • शर्मिष्ठा भोसले
  • Tue , 14 February 2017
  • 1 Comments
  • 4 Like

घरंदाज, खानदानी दु:खांचा ‘चिरेबंदी कळा’!

शारदा देशमुख यांचं हे लेखन केवळ बाईनं बाईपुरतं केलेलं फेमिनाईन लेखन म्हणून उरतं असं नाही. विविध स्वरूपाची दृश्य-अदृश्य प्रतिकूलता घेऊन जगणारे, घुसमट व्यक्त करायला तडफडणारे अनेक समूह आज भवतालात आहेत. त्यांचं जगणं, त्यांचं भोगणं अद्यापही विस्तारानं समोर आलेलं नाही. ते तसं यावं यासाठीची एक अनुकूल वाटही शारदाताई आपल्या लिहिण्यातून ठळक करत जातात. त्या अर्थाने या कथांचं मोल निश्चित मोठं आहे........

  • शर्मिष्ठा भोसले
  • Wed , 08 February 2017
  • 1 Comments
  • 3 Like

कल्लूळाचं पाणी ढवळीलंच पाहिजे

बहुतेक स्त्रिया ही ‘स्त्री’ असण्याची, ते स्त्रीत्व पारंपरिक निकषांनीच वागवण्याची आयडेंटिटी निमूटपणे सहन करतात. त्यालाच नियती आणि नाइलाज मानतात. काही जणींना त्यांच्या सोसण्याचं मूळ उमगतं. ते त्या बोलूनही दाखवतात. त्या सोसण्याशी विद्रोह करताना पुन्हा नव्या हिंसेला सामोऱ्या जातात. स्त्री वा पुरुष म्हणून एकमेकांबाबतचे अनुभव खुलेपणाने परस्परांशी बोलता येतील का? ‘माणूस’ म्हणून उभं राहता येईल का?.......

  • शर्मिष्ठा भोसले
  • Tue , 13 December 2016
  • 4 Comments
  • 8 Like

© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.